Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RSS च्या इतिहासाची अनोखी झलक! संजय दत्तच्या ‘Aakhri Sawaal’ मधील दमदार गाण्याचा BTS व्हिडिओ समोर

जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनांपैकी एक असलेल्या Rashtriya Swayamsevak Sangh (RSS)च्या इतिहासाची एक वेगळी झलक पाहायला मिळाली होती. नुकतंच या चित्रपटातील एका दमदार गाण्याचा BTS व्हिडीओ समोर आला आहे. 

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 29, 2026 | 04:25 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आखरी सवाल हा सध्या सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपट
  • चित्रपटातील एका दमदार गाण्याचा BTS व्हिडीओ
  • दमदार गोष्टीच्या निर्मितीची झलक, तगडं कॅप्शन
Sanjay Dutt Aakhri Sawaal Movie : संजय दत्त यांचा ‘आखरी सवाल’ हा सध्या सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक ठरत आहे आणि प्रेक्षक त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच याबद्दल प्रचंड चर्चा सुरू आहे. याच दरम्यान, निर्मात्यांनी हनुमान जयंतीच्या निमित्ताने चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता, ज्यामध्ये जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनांपैकी एक असलेल्या Rashtriya Swayamsevak Sangh (RSS)च्या इतिहासाची एक वेगळी झलक पाहायला मिळाली होती. नुकतंच या चित्रपटातील एका दमदार गाण्याचा BTS व्हिडीओ समोर आला आहे.

Raja Shivaji Movie : ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील दुसरे भव्य गीत ‘जय शिवराय’ प्रदर्शित!

बीटीएस (BTS) व्हिडिओ रिलीज

आता निर्मात्यांनी या चित्रपटातील एका दमदार गाण्याचा बीटीएस (BTS) व्हिडिओ रिलीज केला आहे, जो नक्कीच प्रेक्षकांच्या मनाला भिडेल. ‘नमस्ते सदा वत्सले’ या गाण्यात जोशपूर्ण आणि प्रभावी संगीत ऐकायला मिळते, जे आपल्याला जाणवून देते की या गाण्यातील प्रत्येक शब्द हा केवळ गाणे नसून एक वारसा आहे. ही एक गहन भावना आहे, जी आपल्या मातृभूमीला वंदन करते.

दमदार गोष्टीच्या निर्मितीची झलक

‘आखरी सवाल’च्या निर्मात्यांनी शुटच्या वेळीचे काही क्षण पोस्ट करत त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे: “एखाद्या खरोखरच दमदार गोष्टीच्या निर्मितीची झलक. प्रत्येक धूनचा एक उद्देश आहे आणि प्रत्येक शब्द एक वारसा आहे. ‘नमस्ते सदा वत्सले’  हे फक्त एक गाणे नाही, तर एक भावना आहे. असं लिहीत तिने #RSSPrarthana #NamasteSadaWatsale हे हॅशटॅग दिले आहेत.  8 मे रोजी फक्त सिनेमागृहात आपले उत्तर जाणून घेण्यासाठी तयार राहा. असं ही त्यांनी म्हटलं आहे.

‘आखरी सवाल’चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांनी केले आहे. निखिल नंदा प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते निखिल नंदा आणि संजय दत्त आहेत. तर पुनीत नंदा, डॉ. दीपक सिंह, गौरव दुबे आणि उज्ज्वल आनंद हे सह-निर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादउत्कर्ष नैथानी यांनी लिहिले आहेत. हा चित्रपट 8 मे 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Exclusive: ‘आई तुळजाभवानी’च्या अलौकिक विवाहाचा हा अनुभव खूपच अद्भुत – पूजा काळे

Web Title: The making video of namaste sada vatsale from aakhri sawaal has surfaced see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Hindi Movie
  • Marathi News
  • RSS
  • sanjay datta

संबंधित बातम्या

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
1

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
2

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर दुःखाचा डोंगर; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन, मनोरंजन क्षेत्राला धक्का
3

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर दुःखाचा डोंगर; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन, मनोरंजन क्षेत्राला धक्का

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
4

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.