महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परभणीतील नागरिक सुविधा वाचून वंचित असताना शासकीय कार्यालयातील अधिकारी यांनी ए सी मध्ये बसून काम करायचा अधिकार नाही आणि तसा शासकीय नियमही आहे, याबाबत सार्वजनिम बांधकाम विभाग कार्यालयाला निवेदने देऊन पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला होता, त्याचे तब्बल दीड महिना होऊनही दखल न घेतल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाब विचारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय येथे शांततेत आंदोलन करण्यात आले, तेव्हा संबंधित विभागाचे विभाग प्रमुख तेथे नसल्याने व पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीने सदरील आंदोलन पुढे ढकलण्यात आले असून सदरील कार्यालयातील ए.सी. येत्या दोन दिवसांत काढण्यात यावे अन्यथा जोरदार आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे चे नेते सोनू लाहोटी यांनी दिला आहे. या वेळी मनसेचे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी, शहर उपाध्यक्ष खंडू राऊत, जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख समवेत बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.