Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parbhani News : परभणीला वाढीव निधी द्यावा..! राज्यस्तरीय बैठकीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची मागणी

२०२६-२७ चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री तथा वित्त व ने नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या न अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थान, मुंबई 1 येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय बैठक पार पडली.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 15, 2026 | 02:55 PM
Guardian Minister Meghna Bordikar demands more funds for Parbhani in state-level meeting

Guardian Minister Meghna Bordikar demands more funds for Parbhani in state-level meeting

Follow Us
Follow Us:

परभणी : शहर प्रतिनिधी : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) व सन २०२६-२७ चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री तथा वित्त व ने नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या न अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थान, मुंबई 1 येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय बैठक पार पडली. (Political News) परभणी जिल्हयासाठी शासनाने जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) कमाल वित्तीय मर्यादा ३११.०३ कोटी रुपयांची 1 आहे. मात्र बैठकीत पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी जिल्ह्याच्या स्थानिक न गरजा व प्राथमिकता विचारात घेऊन वाढीव निधी देण्याची मागणी केली. (Nanded News)

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातून न दूरदृश्य प्रणालीव्दारे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण हे उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी प्रारुप आराखडयाचे र प्रभावीपणे सादरीकरण केले. यावेळी र जिल्हा नियोजन अधिकारी उमेश वाघमारे 1 व विभागप्रमुखांचीही उपस्थिती होती.
पालकमंत्री बोडर्डीकर यांनी पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी वाढीव निधीची मागणी केली. परभणी जिल्ह्यातील निजामकालीन शाळांच्या दुरुस्तीसाठी तसेच मानव विकास योजनेतून मुलींसाठी बससंख्या वाढविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. याशिवाय पायाभूत सुविधा, रस्ते दुरुस्ती व नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे रोजगारनिर्मितीसाठी अधिकचा निधी देण्याची मागणी केली.

हे देखील वाचा : हातभट्टी दारूअड्यावर पोलिसांची कारवाई; ६०० लिटर मोहफुलाचे रसायन नष्ट; ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

जिल्हयातील एकल महिलांचे सर्वेक्षण चांगल्या प्रकारे करण्यात आले असून त्यांच्या रोजगारासाठी देखील वाढीव निधी उपलब्ध करून देण्यावरही त्यांनी भर दिला. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७साठी कमाल वित्तीय मर्यादा रुपये ३११. ०३
कोटी रुपयांची आहे. जिल्हयातील विकासकामांसाठी यामध्ये वाढ करुन रुपये २९४ कोटी वाढीव निधी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रारंभी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सादरीकरणाव्दारे सांगितले की, जिल्ह्यातील विकासकामांची व्याप्ती लक्षात घेता वाढीव निधीची आवश्यकता आहे. प्राचीन मंदिरे, बारव आणि पर्यटनस्थळांच्या संवर्धनासाठी अधिक निधी मिळाल्यास पर्यटनाला चालना मिळेल व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच, मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या दुरुस्तीकरिता अतिरिक्त निधी मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

हे देखील वाचा :  Nagpur Crime: तब्बल १.९४ कोटींचा गंडा; केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याची बतावणी

अनधिकृत बॅनरचा सुळसुळाट

नांदेड (वा.) शहरात वाढलेल्या अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग्जमुळे सौंदर्याला लागलेला डाग आता नागरिकांच्या सहनशक्तीबाहेर गेला आहे. उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याने प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर तीव्र झाला आहे. प्रमुख चौक, गर्दीचे रस्ते आणि ऐतिहासिक स्थळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर लावलेले फलक शहराचे विद्रुपीकरण करत आहे. वाहतूक सुरक्षेलाही या बॅनरबाजीचा फटका बसत असून, चालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताचा धोका वाढत असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले. तरीही मनपा स्तरावर ठोस मोहीम दिसून येत नसल्याने “नियमांपेक्षा राजकीय दबाव मोठा ठरतोय का?” असा सवाल उपस्थित होत आहे. महापौरांकडून या प्रश्नावर निर्णायक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वर्दळीचे चौक आणि वारसा स्थळे ‘नो बॅनर झोन’ घोषित करणे, अनधिकृत फलकांवर दंडात्मक कारवाई करणे आणि जाहिरातींसाठी पारदर्शक धोरण राबवणे या उपाययोजना तातडीने कराव्यात.

Web Title: Guardian minister meghna bordikar demands more funds for parbhani in state level meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • nanded news
  • Parbhani
  • political news

संबंधित बातम्या

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
1

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

‘आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह नसतील’; ‘या’ खासदाराने केलं मोठं विधान
2

‘आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह नसतील’; ‘या’ खासदाराने केलं मोठं विधान

मोठी बातमी ! राज्यातील 1.80 कोटी मतदारांची नावे वगळणार? अनेकांची नावे अद्याप डिजिटलाईज नाही
3

मोठी बातमी ! राज्यातील 1.80 कोटी मतदारांची नावे वगळणार? अनेकांची नावे अद्याप डिजिटलाईज नाही

ममता बॅनर्जींना धक्का ! बँक खात्यांबाबत ईडीने दिलेला ‘तो’ आदेश कायम; हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
4

ममता बॅनर्जींना धक्का ! बँक खात्यांबाबत ईडीने दिलेला ‘तो’ आदेश कायम; हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.