Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जनतेचे प्रश्न अधिकारी आणि सत्ताधा-यांच्या दुर्लक्षांमुळे सुटले नाहीत – वैभव नाईक

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जो जनता दरबार केलाय आणि त्या जनता दरबारामध्ये जिल्ह्यातील हजारो तक्रारी त्यांच्यासमोर आलेल्या आहेत . आणि त्यातल्या त्यांनी किती तक्रारी त्यांनी सोडवल्या आहेत ? आणि त्यातल्या किती तक्रारींना त्यांनी न्याय दिला ? हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावं. खरंतर गेले 2 वर्ष महाविकास आघाडीच्या सत्तेनंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर या जिल्ह्याचे 3- 3 राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. एक केंद्रीय मंत्री होते आणि असं असताना या जिल्ह्यातील सामान्य लोकांचे अनेक प्रश्न आज अधिकारी आणि सत्ताधा-यांच्या दुर्लक्षांमुळे सुटले गेले नाहीत,अस मी वारंवार सांगत असतो. ते कालच्या जनता दरबारातून सिद्ध झाले असल्याची टीका ठाकरे सेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केला. (फोटो सौजन्य - X.com)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 16, 2024 | 03:37 PM

Follow Us

कणकवली/भगवान लोके: या जनता दरबाराचा फार्स होवू नये, कारण शासन आपल्या दारी यासाठी कोट्यावधीचा खर्च गेल्यावर्षी झालेल्या कार्क्रमात शासन आपल्या दारी यासाठी 5 कोटीचा खर्च झालेला आहे. परंतु त्यातूनसुद्धा शासनाचे प्रश्न सुटले नाहीत. हे आज वर्षभराने सत्ताधा-यांना समजून कळलं असेल. त्यामुळे तो 5 कोटीचा खर्च फुकट गेला. त्यामुळे या जनता दरबारावर जो खर्च झाला किंवा अधिकारी 4-4 दिवस तिथे होते, त्यातले किती प्रश्न सुटले आणि किती लोकांना न्याय मिळाला हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे असे आव्हान आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे. जनतेला या जनता दरबारचा फायदा झालेला नाहीये, जर फायदा झाला असेल तर पालकमंत्र्यांनी कोणकोणत्या तक्रारी सोडवल्या ते सिद्ध करून दाखवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. 

Close

Follow Us:

Web Title: Peoples problems are not solved due to neglect of officials and rulers says mla vaibhav naik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 03:37 PM

Topics:  

  • MLA Vaibhav Naik
  • vaibhav naik

संबंधित बातम्या

Sindhudurg : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास, वैभव नाईकांचा ठाम दावा
1

Sindhudurg : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास, वैभव नाईकांचा ठाम दावा

Sindhudurg : वेंगुर्ले-दाभोलीतील स्थानिक जमीन मालकांचे ठिय्या आंदोलन मागे
2

Sindhudurg : वेंगुर्ले-दाभोलीतील स्थानिक जमीन मालकांचे ठिय्या आंदोलन मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.