आता बातमी पाहुयात कोल्हापूरात हिसंक पाळीव कुत्र्यांसाठी महापालिका प्रशासनाने काढलेल्या नियमावलीची.. कोल्हापूरात एकीकडं भटक्या कुत्र्यांचा हैदोस मोठ्या प्रमाणात वाढला आहे.मात्र दुसरीकडं महापालिका प्रशासनाने हिंसक पाळीव कुत्र्यांसाठी जाहीरात काढून नियम जारी केलायं.कोल्हापूर महापालिकेकडून पाळीव आणि हिंस्त्र कुत्र्यांबाबत नियम घालण्यात आले आहेत..संबधित मालकाने रोटविलर्स, पिटबुल, जर्मन शेफर्ड आणि डॉबरमन अशा कुत्र्यांना फिरायला घेऊन जाताना महापालिकेनं घातलेले नियम पाळणं गरजेचं आहे..अन्यथा संबधित कुत्रा जप्त करण्यात येणार आहे..