Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhuri Elephant case : आता माधुरी हत्तीचं पुढे काय होणार? सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण निर्णय

Madhuri Elephant case : 'माधुरी’ हत्ती संदर्भातील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वाचा निर्णय दिला आहे. माधुरी हत्तीचं पुढे काय होणार यासंदर्भात आज कोर्टात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 12, 2025 | 04:26 PM
आता माधुरी हत्तीचं पुढे काय होणार? सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण निर्णय (फोटो सौजन्य-X)

आता माधुरी हत्तीचं पुढे काय होणार? सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण निर्णय (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Madhuri Elephant case News In Marathi : कोल्हापूर जिल्ह्यातील नंदनी इथल्या महादेवी उर्फ ​​माधुरी हत्तीनी प्रकरणात सुनावणी घेण्याची अखेर सर्वोच्च न्यायालयाने दाखवली आहे. शुक्रवारी (१२ डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. राज्यातील या प्रकरणाचा निर्णय घेण्याचा अधिकार हाय पावर कमिटीकडे देण्यात आला आहे.

माधुरी हत्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयात महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. यासंदर्भात हाय पॅावर कमिटीकडे निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. वनतारा व शासन मिळून सर्व सुविधा नांदणी येथे उपलब्ध होणार. नांदणी मठाकडून हाय पॅावर कमिटीकडे सोमवारी हत्ती मागणीसाठी अर्ज सादर करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून माधुरी हत्तीसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या हत्तीणीबाबतचा निर्णय हाय पॅावर कमिटीकडे घेण्याचा अधिकार सोपवण्यात आला आहे. वनतारा व शासन मिळून सर्व सुविधा नांदणी येथे उपलब्ध होणार आहेत. नांदणी मठाकडून हाय पॅावर कमिटीकडे सोमवारी हत्ती मागणीसाठी अर्ज सादर करणार आहे.

Navi Mumbai : NMT कडून प्रवाशांची अडवणूक; पनवेल रेल्वे स्थानक मार्गावर प्रवाशांची गैरसोय

महादेवी उर्फ ​​माधुरी हत्तीनीला वनताराकडे सोपवण्यात आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. नागरिकांच्या निषेधानंतर, राज्य सरकार आणि मठाच्या वतीने न्यायालयीन याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी महिनाभराहून अधिक काळ झाली नाही. अखेर, याचिकाकर्त्याने पुन्हा प्रकरणाचा उल्लेख केल्यानंतर, न्यायालयाने सुनावणीची तारीख निश्चित केली आहे.

वनतारा व शासन मिळून नांदणी येथे हत्तीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मिळाली आहे. नांदणी मठाकडून सोमवारी हाय पावर कमिटीकडे ‘माधुरी’ हत्ती मिळवण्यासाठी अधिकृत अर्ज सादर केला जाणार आहे. या प्रकरणी सुनावणी करिता माजी खासदार राजू शेट्टी स्वत: सर्वोच्च न्यायालयात हजर राहिले होते. आज सर्वोच्च न्यायालयात राज्यातील दोन महत्वाच्या विषयांवर सुनावणी झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

नेमकं प्रकरण काय आहे?

२८ जुलै रोजी नंदनी मठातून ‘माधुरी हत्तीनी’ ला जामनगर येथील ‘वनताराच्या’ राधे कृष्ण टेंपल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टकडे सोपवण्यात आले होते. ‘माधुरी’ ला वनताराच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करताना नांदणीतील लोकांनी भावनिक निरोप दिला होता. तिची पाठवणी करताना नागरिकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. त्यानंतर गावागावातून मूकमोर्चे, ग्रामपंचायतीचे ठराव, गाव बंद, कँडल मार्च काढण्यात आले. जैन मठ आणि कोल्हापूरच्या जनतेच्या भावनांची दखल घेत वनताराने माधुरीसाठी नांदणी परिसरातच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी दर्शवली आहे.

Mira Bhayander : RMC प्लांट बंद करा; डंपरमुळे झालेल्या अपघाताने नागरिकांची प्रशासनाविरोधात घोषणाबाजी

Web Title: Supreme court delivers a key verdict in the madhuri hatti elephant case what exactly happened and what are the legal and social implications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 04:06 PM

Topics:  

  • kolhapur
  • Madhuri Elephant
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Kolhapur Dasara Festival : कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यास राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा; शासन आदेश जारी
1

Kolhapur Dasara Festival : कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यास राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा; शासन आदेश जारी

Kolhapur : शैक्षणिक कर्ज घेऊन शेतकरी पुत्राचा डंका,भारत सरकारकडूनही मिळाली मान्यता
2

Kolhapur : शैक्षणिक कर्ज घेऊन शेतकरी पुत्राचा डंका,भारत सरकारकडूनही मिळाली मान्यता

SC On IND Vs Pak: “इतकी घाई काय आहे? हा तर…”; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
3

SC On IND Vs Pak: “इतकी घाई काय आहे? हा तर…”; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Asia Cup 2025 : India vs Pakistan सामन्यावर सर्वोच्च न्यायालयाचा धोका! मॅच रद्द होणार? प्रकरण पोहोचले सुप्रीम कोर्टात
4

Asia Cup 2025 : India vs Pakistan सामन्यावर सर्वोच्च न्यायालयाचा धोका! मॅच रद्द होणार? प्रकरण पोहोचले सुप्रीम कोर्टात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.