Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pimpalwandi Junnar Pune Case : ‘आरोपीला कठोर शिक्षा द्या’; चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पिंपळवंडीत संताप

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या घटनेचा ग्रामस्थांनी तीव्र निषेध केला. चिमुकलीला न्याय मिळावा आणि आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी नागरिकांनी मूक मोर्चा काढला.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 21, 2026 | 12:52 PM

Follow Us

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज सायंकाळी सहा वाजता ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी मूक मोर्चा काढला. हातात निषेधाचे फलक घेत, कोणतीही घोषणाबाजी न करता नागरिक रस्त्यावर उतरले आणि चिमुकलीला न्याय मिळावा, अशी मागणी केली. आरोपी साहिल खैरे याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी संतप्त भावना यावेळी व्यक्त करण्यात आली…

Follow Us:

Web Title: Pimpalwandi junnar pune girl case protest march justice for victim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • junnar news
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

‘लिव्ह इन’ हे विवाहाच्या समकक्ष, पालकसुद्धा त्यात हस्तक्षेप करू शकत नाहीत; दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय
1

‘लिव्ह इन’ हे विवाहाच्या समकक्ष, पालकसुद्धा त्यात हस्तक्षेप करू शकत नाहीत; दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय

आर्क्टिकमध्ये मोठा वैज्ञानिक शोध! समुद्री बर्फाजवळ ढगनिर्मिती करणारे कण अचानक 50 पट वाढले
2

आर्क्टिकमध्ये मोठा वैज्ञानिक शोध! समुद्री बर्फाजवळ ढगनिर्मिती करणारे कण अचानक 50 पट वाढले

Chiplun News: आईला पाण्यात ओढणाऱ्या मगरीशी 10 वर्षीय मुलीची झुंज; धाडसाने वाचवला आईचा जीव
3

Chiplun News: आईला पाण्यात ओढणाऱ्या मगरीशी 10 वर्षीय मुलीची झुंज; धाडसाने वाचवला आईचा जीव

Kurla Accident: कुर्ल्यात मध्यरात्री मोठी दुर्घटना! उंचावरील क्रेन अचानक घरावर कोसळली, अपघातात 8-10 जण जखमी
4

Kurla Accident: कुर्ल्यात मध्यरात्री मोठी दुर्घटना! उंचावरील क्रेन अचानक घरावर कोसळली, अपघातात 8-10 जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.