निसान मोटर इंडियाने न्यू निसान मॅग्नाइट बीआर-10 ईझेड-शिफ्ट (एएमटी) मध्ये सीएनजी रेट्रोफिटमेंटचा विस्तार केला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतीय ऑटो मार्केटमध्ये इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा सीएनजी कार्सना चांगला प्रतिसाद मिळत असतो. अशातच आपण 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या सीएनजी कार्सबद्दल जाणून घेऊयात.
नोमुरा म्हणाले की, किनारी शहर असल्याने, मुंबईत सामान्यतः हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (AQI) पातळी चांगली असते. अल्पावधीत, मुंबईत ईव्ही धोरणाचा भर सीएनजीला लक्ष्य करण्याऐवजी पेट्रोल आणि डिझेलसारख्या द्रव इंधनांचा वापर
महाराष्ट्रात सीएनजी-पीएनजी पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) च्या वेबसाइटनुसार, निवडणुका संपल्यानंतर, मुंबई आणि आसपासच्या भागात सीएनजीच्या किमतीत प्रति किलो दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.