डोंबिवली पोलिसांनी आंतरराज्यीय दरोडेखोर टोळीवर मोठी कारवाई केली असून, आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशात खून, दरोडे आणि लुटमारीसारखी गंभीर गुन्हे करणारी ही टोळी मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरात महिला चोरी व दुचाकी चोरी करून पसार होत होती. पोलिसांनी या कारवाईत लाखो रुपयांचा ऐवज आणि एक रिव्हॉल्वर जप्त केला आहे. आरोपींची नावे अभय गुप्ता, अभिषेक जोहरी व अर्पित शुक्ला आहेत. डीसीपी कल्याण अतुल झेंडे यांनी ही माहिती दिली आहे.