शिवसेनेचे खासदार म्हणून ते निवडून आले आहे ऑपरेशन टायगर अशी काही चर्चा सुरू आहे. त्यांनी मला सांगितलं आहे, एक कमिटी आली होती दीड वर्षापूर्वी ही त्यांना ठाण्याला बोलवले होते त्यांनी वडिलांशी बोलून सांगतो अस सांगितलं होत. आम्हाला शिवसेनेने आमदार आणि खासदार केले मी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलो त्यांना सांगितले कोण तुमच्यासोबत राहील माहीत नाही पण वाजे तुमच्यासोबत राहील असे मी उद्धव ठाकरे यांना सांगितले. आम्ही आहोत तिथं सुखात आहोत. विकास काम कोणाच्या खिशात होत नाही ठाण्याचे मंडळी आले होते त्यांनी मला ऑफर दिली आम्ही आमचा निर्णय नाही सांगितले.