Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: ‘कामाचा ताण, अपमान आणि बदनामी…’ पुण्यात आयटी इंजिनिअरची आत्महत्या; TCS मधील तिघांवर गुन्हा

पुण्यातील हिंजवडी येथे आयटी अभियंता अमित ब्राम्हे यांनी कथित मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी TCS मधील दोन वरिष्ठ महिला सहकारी आणि एका मित्रावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 13, 2026 | 09:49 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आयटी अभियंता अमित ब्राम्हे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
  • सुसाईड नोटमध्ये दोन महिला वरिष्ठ आणि मित्रावर मानसिक छळाचे आरोप.
  • भोसरी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
पुणे: पुण्याचे आयटी हब असलेल्या हिंजवडीमधून एक अत्यंत मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका आयटी अभियंत्याने २ पानांचा सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने कामाच्या ठिकाणी रिष्ठ महिला सहकाऱ्यांकडून होणारा कथित मानसिक छळ आणि एका मित्राकडून मिळणारा होणाऱ्या त्रासाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली असून ही घटना २ जून रोजी घडली.

Badlapur Murder Case: ड्रायव्हर काकाने आईला मारलं… चिमुकल्याच्या एका वाक्याने उलगडलं दुहेरी मृत्यूचं रहस्य

नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणातील आत्महत्या करणाऱ्या अभियंत्याचे नाव अमित ब्राम्हे (वय ४८) असे आहे. सुरुवातीला कौटुंबिक किंवा वैयक्तिक कारणातून त्यांनी हे टोकाचा पाऊल उचलल्याचे समोर आले होते. मात्र आत्महत्येपूर्वी अमित यांनी २ पानांचा सुसाईड नोट लिहून ठेवले होते. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी या मृत्यूला कारणीभूत असलेल्या व्यक्तींची नावे स्पष्टपणे लिहून ठेवली आहेत. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहेत.

सुसाईड नोटमध्ये काय?

अमित ब्राम्हे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये कंपनीतील त्यांच्या वरिष्ठ सहकारी अर्चना आणि शाश्वती यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कामाच्या ठिकाणी या दोघींकडून सातत्याने मानसिक छळ होत असल्याचा त्यांनी या नोटमध्ये लिहिले आहे. चालू असलेले चांगले प्रोजेक्ट्स अचानक काढून घेणे, मुद्दाम अत्यंत कठीण कामे देऊन कोंडी करणे, इतर सहकाऱ्यांसमोर वारंवार अपमान करणे आणि नोकरी सोडण्यासाठी सातत्याने दबाव टाकणे, असा छळ या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोप अमित यांनी केला आहे.

एवढेच नाही तर त्यांचा मित्र विनोद पाली याला देखील त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरवलं आहे. विनोदने अमित यांच्या विरोधात खोट्या तक्रारी केल्या आणि कंपनीत त्यांची नाहक बदनामी केली, असा उल्लेख अमित यांनी सुसाईड नोटमध्ये केले आहे. ऑफिसमधील अंतर्गत राजकारण, कामाचा ताण आणि मित्राकडून झालेली बदनामी या सततच्या त्रासाला आणि अपमानाला कंटाळूनच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे अमित यांनी सुसाईड नोटमध्ये स्पष्ट केले आहे.

गुन्हा दाखल

याप्रकरणी अमित ब्राम्हे यांच्या सुसाईड नोटच्या आधारे भोसरी पोलिसांनी दोन्ही वरिष्ठ महिला अधिकारी आणि मित्र विनोद पालीचा या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून आयटी क्षेत्रातील वाढता मानसिक तणाव, अंतर्गत राजकारण आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Tasgaon Gutkha Seizure: प्रतिबंधित गुटखा वाहतुकीवर पोलिसांचा घाव; ११.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत आयटी अभियंत्याचे नाव काय होते?

    Ans: मृत अभियंत्याचे नाव अमित ब्राम्हे असे होते.

  • Que: सुसाईड नोटमध्ये कोणावर आरोप करण्यात आले?

    Ans: दोन वरिष्ठ महिला सहकारी आणि मित्र विनोद पालीचा यांच्यावर आरोप करण्यात आले.

  • Que: पोलिसांनी कोणता गुन्हा दाखल केला आहे?

    Ans: आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Pune crime work stress humiliation and defamation it engineer commits suicide in pune case registered against three tcs employees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 09:49 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Badlapur Murder Case: ड्रायव्हर काकाने आईला मारलं… चिमुकल्याच्या एका वाक्याने उलगडलं दुहेरी मृत्यूचं रहस्य
1

Badlapur Murder Case: ड्रायव्हर काकाने आईला मारलं… चिमुकल्याच्या एका वाक्याने उलगडलं दुहेरी मृत्यूचं रहस्य

Pune Crime : आता वाचलीस, पण पुन्हा दिसलीस तर…; पुण्यात महिलेला कारने उडवून जीवे मारण्याचा प्रयत्न
2

Pune Crime : आता वाचलीस, पण पुन्हा दिसलीस तर…; पुण्यात महिलेला कारने उडवून जीवे मारण्याचा प्रयत्न

Ahilyanagar Crime : पाथर्डीत सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; दोन कुटुंबांना मारहाण करत साडेचार लाखांची लूट
3

Ahilyanagar Crime : पाथर्डीत सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; दोन कुटुंबांना मारहाण करत साडेचार लाखांची लूट

Mira Bhayander : मोठी दुर्घटना टळली! भाईंदरच्या उत्तनमध्ये जमिनीत जिवंत तोफगोळा सापडला; एनएसजीच्या कारवाईत सुरक्षित निकामी
4

Mira Bhayander : मोठी दुर्घटना टळली! भाईंदरच्या उत्तनमध्ये जमिनीत जिवंत तोफगोळा सापडला; एनएसजीच्या कारवाईत सुरक्षित निकामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.