Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: तरुणीला पाण्यात ढकलून आरोपीनेही मारली उडी; तरुण वाचला मात्र…

पुण्यातील मंचरजवळ एका तरुणीला डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यात ढकलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी रमेश कडाळेने स्वप्नाली भांगरेला पाण्यात ढकलल्यानंतर स्वतःही उडी मारली. स्थानिकांनी आरोपीला वाचवले, मात्र 18 तासांच्या शोधानंतर तरुणीचा मृतदेह सापडला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 16, 2026 | 08:30 AM
crime (फोटो सौजन्य: AI)

crime (फोटो सौजन्य: AI)

Follow Us
Follow Us:
  • मंचरजवळ तरुणीला कालव्यात ढकलल्याचा आरोप.
  • आरोपीनेही पाण्यात उडी मारली, स्थानिकांनी त्याला वाचवले.
  • 18 तासांच्या शोधमोहीमेनंतर तरुणीचा मृतदेह सापडला.
पुणे: पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंचरजवळील (Pune) निघोटवाडी फाटा येथे एका तरुणीला डिंभे धरणाच्या (Dam) उजव्या कालव्यात फेकून दिल्याचे समोर आले आहे. त्यांनतर आरोपी तरुणाने स्वतः पाण्यात उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाण्यात उडी मारल्यानंतर आरोपी तरुणाला स्थानिकांनी वाचविले मात्र तरुणी पाण्यात वाहून गेली होती. सुमारे 18 तासांच्या शोध मोहिमेनंतर या तरुणीचा मृतदेह सापडला आहे. याप्रकरणी आरोपीला मंचर पोलिसांनी अटक केली आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील मृत तरुणीचे नाव स्वप्नाली भांगरे असे आहे तर रमेश बबन कडाळे असे आरोपीचे नाव आहे. रविवारी सायंकाळी रमेश बबन कडाळे या तरुणाने स्वप्नाली भांगरे या तरुणीसोबत झटापट करून तिला डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याच्या पाण्यात ढकलल्याचा आरोप आहे. स्वप्नाली भांगरेला पाण्यात ढकलल्यानंतर आरोपी रमेश कडाळेने स्वतः पाण्यात उडी मारली होती. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर आरोपी रमेश कडाळेला स्थानिकांनी वाचविले होते. मात्र, स्वप्नाली ही तरुणी पाण्यात वाहून गेली होती.

Salim Dola: दाऊदचा जवळचा साथीदार सलीम डोला रडारवर; ड्रग्सच्या पैशातून दुबई-तुर्कीत 100 कोटींची संपत्ती

18 तासानंतर मुलीचा मृतदेह सापडला

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर मंचर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांनी शोधमोहीम राबविली. तब्बल 18 तासांनंतर सोमवारी स्वप्नाली भांगरे चा मृतदेह सापडला. या प्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रमेश बबन कडाळेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना कश्यामुळे घडली याचा तपास पोलीस करत आहे.

विश्रांतवाडीत टोळक्याचा राडा, दोघांवर वार अन् दहशतही; नेमकं काय घडलं?

विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार जणांच्या टोळक्याने मोठा राडा घालत दोन तरुणांवर वार केले अन् नंतर परिसरात हत्यारे हवेत फिरवून दहशत माजवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मात्र, तिघे अद्यापही फरार आहेत. शोएब रशीद कुरेशी (वय २६, रा. पंचशीलनगर, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात ३२ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरोधात गन्हा नोंद केला आहे. हा प्रकार येथील पंचशीलनगर येथील दयावान समाज मंदिराजवळ मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडला आहे.

Breaking: राजस्थानच्या बिकानेरमध्ये कार अन् ट्रकची भीषण धडक; ६ जणांचा जागेवरच मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणीचे नाव काय आहे?

    Ans: स्वप्नाली भांगरे असे मृत तरुणीचे नाव आहे.

  • Que: आरोपीचे नाव काय आहे?

    Ans: रमेश बबन कडाळे असे आरोपीचे नाव आहे.

  • Que: तरुणीचा मृतदेह किती वेळानंतर सापडला?

    Ans: सुमारे 18 तासांच्या शोधमोहीमेनंतर मृतदेह सापडला.

Web Title: Pune crime accused pushed young woman into the water and jumped in himself the young man survived but

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात
1

वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात

नवले पुलाजवळ अभिनेत्रीला अडवून अरेरावी; मारहाणीचाही प्रयत्न; नेमकं काय घडलं?
2

नवले पुलाजवळ अभिनेत्रीला अडवून अरेरावी; मारहाणीचाही प्रयत्न; नेमकं काय घडलं?

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या, अल्पवयीन साथीदारही ताब्यात; तब्बल १४ दुचाकी जप्त
3

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या, अल्पवयीन साथीदारही ताब्यात; तब्बल १४ दुचाकी जप्त

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
4

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.