रोहन बोंबे या मुलाबाबत घडलेली दुर्घटना ही अतिशय वेदनादायी आहे. आपल्या डोळ्यादेखत पोटच्या मुलाला बिबट्याने उचलून नेहलं, हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळं वनविभागाला मी सूचना दिल्यात, यापुढं एकाची ही बळी जाता कामा नये. वाट्टेल तेवढी कुमक इथं लावा, पाहिजे तेवढी फौज लावा, अशा सूचना दिल्यात. केवळ रात्रीचं नव्हे तर आता दिवसा ही बिबटे निदर्शनास येतात. त्यामुळं बिबटमुक्त तालुका करावा, अशी मागणी ग्रामस्थ करतायेत. तो कसा करायचा, या दृष्टीने शासन सर्व पावलं उचलेल. मी गांभीर्याने याकडे पाहतोय. कायमस्वरूपी तोडगा काढू. सर्व उपाययोजना करू. प्रत्येक विभागाच्या मंत्र्यांना दौरे करायला लावू…