कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली होती. औरंगजेब एक क्रूर प्रशासक होता, तसंच प्रशासन फडणवीस चालवत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावी गेले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.
गणेश विसर्जनाच्या दरम्यान प्रभादेवी परिसरात शिंदे गटाने गणेश भक्तांसाठी पाण्याचा स्टॉल लावला होता. तर, त्याचवेळी ठाकरे गटानेदेखील स्टॉल लावला होता. दरम्यान दोन्ही गटांंत वाद झाला होता. त्
बंडखोर (Rebellion) शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Sinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेने ‘सामना’च्या (Samana) माध्यमातून टिका केली आहे. ‘महाराष्ट्रावर वार’ या मथळ्याखाली हा अग्रलेख लिहिण्यात आला असून यात भाजपला (BJP)…