Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : म्हसळा गावात अवकाळी पावसाने कोसळले वृद्ध महिलेचे घर

संपूर्ण रायगड जिल्ह्याला हवामान विभागाकडून 4 दिवसांचा यल्लो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 19, 2025 | 05:35 PM

संपूर्ण रायगड जिल्ह्याला हवामान विभागाकडून 4 दिवसांचा यल्लो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.या अलर्ट मध्ये म्हसळा शहरात शनिवारी दुपारी 3 वाजल्याचा सुमारास पावसाच्या हलक्या सरीत एक वृद्ध महिलेच्या मातीचा घरातील एक भाग कोसळून पडल्याची घटना घडली आहे.म्हसळा नगरपंचायत हद्दीतील दुर्गवाडी गावात ही घटना घडली असून लक्ष्मीबाई बांद्रे असे घर पडलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.बांद्रे यांचा घर पडल्यामुळे पावसाळा पूर्वी धोकादायक इमारती /घर व इतर तयारी साठी करण्यात करायण्यात येणाऱ्या नियोजनाची पोलखोल झाल्याचे चित्र दिसले. बांद्रे यांचा घर पडल्याचे समजताच नगराध्यक्ष संजय कर्णिक आणि तलाठी पंचनामा करण्यासाठी पोहचले तर शिवसेना उबाठा चे तालुका प्रमुख सुरेश कुडेकर यांनी म्हसळा नगरपंचायत प्रशासनाला धारेवर धरत शहरात घरकुल योजनेचा लाभ फक्त मार्जितल्या लोकांनाच मिळत असल्याचा आरोप केला.

Follow Us:

Web Title: Raigad news an old womans house collapsed due to unseasonal rains in mhasala village

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 05:35 PM

Topics:  

  • Raigad News

संबंधित बातम्या

मनसेला रायगडमध्ये मोठा धक्का! बड्या नेत्यासह 55 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; राज ठाकरेंच्या पक्षात खळबळ
1

मनसेला रायगडमध्ये मोठा धक्का! बड्या नेत्यासह 55 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; राज ठाकरेंच्या पक्षात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.