राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे काल खोपोलीच्या दौऱ्यावर होते. शिंदेच्या शिवसेनेतून राष्ट्रवादीत घेतलेल्या व प्रदेश उपाध्यक्ष पदी वर्णी लावलेल्या डॉ. सुनील पाटील यांच्या कार्यालयाचे त्यांनी उदघाटन केले.