माथेरान शहरातील वस्तू यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी पेटंट म्हणून विकसित केले जाईल. असे आश्वासन खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान काही जिलहीननमध्ये महायुती स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुनिल तटकरेंनी रोहा बदलतोय, रोहा बदललाय असे सूचक वक्तव्य करत विरोधकांचा हिशोब वेळ आल्यावर चुकता करू, असे अप्रत्यक्ष संकेत दिल्याने शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादीतच खरा सामना पाहायला मिळणार आहे.
जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघाली आहेत. पालकमंत्री पदाच्या वादानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील तणाव आता उघडपणे समोर आला आहे.
आम्ही महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढवण्याचा विचार करत आहोत. पुढील तीन दिवसांत तिन्ही पक्षांमध्ये चर्चा होईल. महायुती समन्वय समितीची बैठक पुढील मंगळवारी होणार आहे.
आम्हाला आमच्या पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे है या सर्व निवडणुकीत लढण्यासाठी जे आदेश देतील, त्या आदेशाच्या मागे आम्ही ठामपणे उभे राहणार असल्याचे जाहीर केले, असे भरत भगत म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ भव्य पुतळ्यासह "शिवसृष्टी" या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम खासदार सुनिल तटकरे व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडला.
लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हचा मोठा परिणाम झाला, असा आरोप खा. सुनील तटकरे यांनी केला आहे. त्यांनी सांगितलं की, विरोधकांच्या प्रचारामुळे मतदार दिशाभूल झाले आणि त्याचा फटका निवडणुकीच्या निकालात दिसून…
खासदार सुनिल तटकरे यांच्या विकास निधीतून निसर्गाच्या सानिध्यात पानवे येथे उभारण्यात आलेली म्हसळा तालुका पश्चिम विभाग कुणबी समाज संघटना समाज संकुलाचे उद्घाटन करण्यात आलं.
Sunil Tatkare On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये कामाची संधी मागितली आहे. यावर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत देत कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले.
विधानसभा निवडणूकीत बंडखोरी करणाऱ्या सुधाकर घारे यांच्याकडे रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्तीची घोषणा केली आहे.
Sunil Tatkare: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधक करत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कोकाटे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
Suraj Chavan Resigned : छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.