राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभागातील महाराष्ट्र गौरव रथयात्रेला ऐतिहासिक आणि भावनिक सुरुवात मिळाली. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रथयात्रा खालापुरातील उंबरखिंड येथून रवाना झाली
ठाणे : आज देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८२ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरातील चित्रकार सुमन दाभोलकर यांनी त्यांचे…
काँग्रेस आपल्या परंपरागत मित्र राष्ट्रवादीलासोबत घेऊन सत्ता स्थापन करेल असे मानले जात होते. पण पंचायत समिती निवडणुकीत सर्व समीकरण बदलून गेले. काँग्रेस जिल्ह्यात एकटी पडली होती. आता पंचायत समिती प्रमाणे…
मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात (ncp office mumbai) आसावरी जोशी यांचा प्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत असावरी जोशी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
संजय राऊत हे अधिकाऱ्यांच्या नावाने धमक्या देत असतात. किरीट सोमय्या सह त्यांच्या पत्नीला आणि मुलाला जेलमध्ये टाकणार असे म्हणतात. परंतु, असे हे वर्तन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना शोभते का…
अभिनेता शाहरुख खान यांना सोशल मीडियावर ट्रोल केल्याबद्दल विचारले असतात इस्लाम मध्ये दुवा करतात दुवा केल्यानंतर अशी फुकली जाते, श्रद्धांजली वाहण्याची ती एक पद्धत आहे.
मागच्या अडीच महिन्यापासून एसटीच्या कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणासाठी संप सुरू आहे. विलीनीकरणाऐवजी एसटी कर्मचाऱ्यांना भत्ते आणि मूळ वेतनात वाढ देण्यात आली आहे.