खालापुर तालुक्यातील आठ पंचायत समिती प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून, चार ठिकाणी महिला उमेदवारांना संधी मिळाली आहे. या आरक्षणामुळे अनेक दिग्गज उमेदवारांचे मनसुबे भंगले असून, त्यांना धक्का बसला आहे. 13 ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उपजिल्हा अधिकारी पुरवठा विभाग सुखदेव सोनावणे आणि खालापुरचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडती जाहीर करण्यात आली. पंचायत समिती सभापती पदासाठी सर्वसाधारण आरक्षण लागू केले गेले आहे.