एपीएमसी मार्केटमध्ये सध्या मनुका आणि खडा मसाल्याचे दर काही महिन्यापासून स्थिर आहेत. मनुक्याचे दर 280 ते 480 रुपये प्रतिकिलो दरम्यान आहेत. ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, मात्र नवीन वर्षात हे दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. मनुक्याची गुणवत्ता चांगली असल्यामुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. “सध्याच्या बाजारात चांगल्या दर्जाच्या मनुक्यांना अधिक मागणी आहे. उत्पादन घटल्यामुळे किंमती सध्या स्थिर आहेत असे व्यापाऱ्याने सांगितले आहे. बाजारातील परिस्थिती पाहता आगामी काही दिवसांत दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खडा मसाल्यामध्ये प्रत्येक घटकाची किंमत वेगवेगळी आहे अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.