कल्याण एपीएमसी मार्केट ही मोठी असूनही विकास आणि नियोजनाच्या दृष्टीने ती पूर्णपणे अपुरी आहे, अशी टीका महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत करण्यात आली. उमेदवाराच्या प्रचारासाठी खासदार बाल्या मामा कल्याणमध्ये दाखल झाले होते. “आमच्यावर विश्वास ठेवा, एपीएमसीचा संपूर्ण कायापालट करू,” असा विश्वास त्यांनी व्यापाऱ्यांना दिला. येत्या 29 जून रोजी कल्याण एपीएमसी मार्केटची निवडणूक होणार असून, प्रचाराला वेग आला आहे.