राज ठाकरे–उद्धव ठाकरे युतीमुळे महाविकास आघाडीपुढे निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीत युतीवर नेमकी कोणती चर्चा झाली? शरद पवार यांनी या भेटीवर सस्पेन्स का कायम ठेवला? आगामी महापालिका निवडणुकीत कुणाची जादू चालणार? स्थानिक निवडणुका पक्ष स्वतंत्रपणे लढवणार का?
या सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर नवराष्ट्र दैनिकाचे संपादक संजय मलमे आणि नवराष्ट्रचे डिजिटल एडिटर (पॉलिटिकल) मनोज भोयर यांची सखोल चर्चा पाहा.