राज साहेबांच्या कामाच्या पद्धतीने त्यांच्याशी जोडले गेलो आणि गेली 32 वर्ष झाले राज ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ आहे असे ते सांगतात. सर्वसामान्यांसाठी आणि सत्य बोलणारे राज ठाकरे यांचे भाषण नेहमी आकर्षित करते दक्षिण विधानसभा मतदारसंघात अद्याप बरीच कामे प्रलंबित असून निवडून आल्यास शेतकऱ्यांसह एमआयडीसी आणि विविध प्रश्न मार्गी लावणार असल्याचे ते सांगतात. मी आमदार या सदरात शेख यांच्याशी बातचीत केलीय नवराष्ट्र मल्टिमीडियाचे प्रतिनिधी विशाल भांगे यांनी.