एक रक्कमी एफआरपी कायम करण्याच्या उच्च न्यायालयातील याचिकेवर अंतिम निर्णय होत असताना राज्य साखर संघाकडून याचिकेवर हस्तक्षेप दाखल राज्य साखर संघाकडून ऊस उत्पादक शेतक-यांच्या ताठात माती कालविण्याचा उद्योग.. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची जोरदार टीका राज्य साखर संघात लबाड आणि लूटारुंची टोळी..त्यांनी साखर उद्योग आणि सहकारी साखर कारखान्यांसाठी आजपर्यंत काय केलं? पायातलं हातात घेवू अन् साखर संघाच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारु ! मात्र मागे हटणार नाही.. एक रक्कमी एफआरपीचा निर्णय घेणारचं..