फलटण तालुक्यातील राजाळे गावात श्रीराम साखर कारखान्याच्या माध्यमातून सभेचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांना सूचक इशारा दिला आहे “सध्या फुटा फुटी ची चर्चा सर्वत्र सुरू आहे मात्र आमच्या राजे गटातच मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झाले आहे. फक्त सावध राहा ही सुरुवात आहे. वादळापूर्वीची ही शांतता आहे. पैसे आणि सत्ता.. प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेऊन केलेली दहशत लोक जास्त दिवस सहन करत नाहीत….