बदलापूरच्या वांगणीत कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ शिंदे गटाने दिलं आहे. कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ, पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध गायक अक्षय म्हात्रेच्या सुरांची मैफिल, शिवसेना शहर शाखेच्या वतीने २७ ते २९ डिसेंबर पर्यंत रंगणार शिवकला महोत्सव, शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख अनिता बिर्जे यांची उपस्थिती होती. स्थानिक पातळीवर महिलांच्या कलेला वाव मिळावा या हेतूने या महोत्सावाचं आयोजन करण्यात आलं आहे.