गणपतीपुळे येथे शासनाच्या वतीने जिल्हास्तरीय ‘सरस’ प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाच्या पुढाकारातून महिला स्वयंसहायता बचतगटातील उद्योजकांनी तयार केलेल्या हस्तकला, खाद्यपदार्थ व विविध उत्पादनांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. हे प्रदर्शन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे ठरत आहे.