केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारतचे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटये यांनी कोकणातील दौऱ्यात दापोली उपजिल्हा रुग्णालयाला सरप्राईज भेट दिली, उपजिल्हा रुग्णालयात अनेक वैद्यकीय तज्ज्ञांची कमतरता आहे याचीही त्यांनी यावेळी माहिती घेतली. यावेळी त्यांनी येथील रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची माहिती घेत अनुपस्थित असलेले येथील आरोग्यमित्र सेवकावर कारवाई करण्याचे तात्काळ आदेश दिले तसेच शंभर बेड रुग्णालय विस्तारित इमारतीचे बांधकाम गेले काही महिने बंद स्थित आहे या कामाचाही अहवाल पाठवण्याचा आदेश त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पवन सावंत यांना दिला