Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विकृतीची परिसीमा! 11 वर्षांची मुलगी शाळा सुटल्यावर…; नेमके घडले काय? आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

नातेवाइकांनी पीडितेला धीर देत चौकशी केली असता तिने घडलेली घटना नातेवाईकांसमोर उघड केली. खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व २२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 25, 2026 | 05:04 PM
विकृतीची परिसीमा! 11 वर्षांची मुलगी शाळा सुटल्यावर…; नेमके घडले काय? आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
Follow Us
Close
Follow Us:

अत्याचार प्रकरणातील नराधमाला जन्मठेप
रत्नागिरी सत्र न्यायालयाचा निकाल
लांजा तालुक्यात घडलेली धक्कादायक घटना

रत्नागिरी: लांजा येथे ११ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करणान्या नराधमाला रत्नागिरी सत्र न्यायालयाने जन्मठेप व २२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठालाली.  आशिष अनिल जाधव(प २०, लांजा असे आरोपीचे नाव आहे १५ जुलै २०२३ रोजी येथे अत्याचाराची संतापजनक घटना घडली होती. याप्रकरणी लांजा पोलिसांकडून आशिष याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंचाळकर यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकार पक्षाकडून अॅड. अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिले, मुद्यातील माहितीनुसार १५ जुलै २०२३ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पीडिता(Rape Case) शाळेतून सुटल्यानंतर घरी चालत जात होती. यावेळी तिच्यासोबत शाळेतील दोन मुलं होती.

यावेळी आसितोष हा पीडितेजवळ आला, त्याने तिच्यासोबत असलेल्या दोना मुलांना धमकावून वेगळ्या रस्त्याने ती जाण्यास सांगितले, घाबरलेली दीन्ही मुले वेगळ्या रसस्थाने घरी जाण्यास निघाली. एकटीच राहिलो असल्याचे पाहून आशितोष याने पीडितेचा जबरदस्तीने हात पकडला, जवळच असलेल्या एका शासकीय उपकेंद्राच्या मागील बाजुला ओडत नेऊन अत्याचार केला घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिल्ली घरी परतलेली पीडिता घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे पालकांच्या निदर्शनास आले.

‘अल्पवयीन मुलीला आंब्याच्या बागेत नेले अन्…’; कोर्टाने आरोपीला सुनावला 20 वर्षांच्या सश्रम कारावास

नातेवाइकांनी पीडितेला धीर देत चौकशी केली असता तिने घडलेली घटना नातेवाईकांसमोर उघड केली. खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व २२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. न्यायालयापुढे पैरची म्हणून पोलिस कॉन्स्टेबल राजेश शिंदे यांनी काम पाहिले. याकरणी पीडितेच्या आईने लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आशितीष वाच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मुद्याचा तपास तत्कालिन सहाय्यक पोलिस निरिक्षक पी. की. देशमुख यांनी केला व यापुढे दोषारोपपत्र दाखल केले दरम्यान सरकार पक्षाकडून एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले पीडितेसोबत असलेल्या एका शाळकरी मुलाची देखील साक्ष नोंदविण्यात आली.

तीन महिन्यांच्या चिमूकल्याचा अंत अन् आईने उचलले भयंकर पाऊल; राहत्या घरी थेट…

कोर्टाने आरोपीला सुनावला 20 वर्षांच्या सश्रम कारावास

आंब्याच्या बागेत नेऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी विष्णूू प्रसाद डिल्ली कृष्ण न्यौपाने (६०) सध्या रा. कोचरा, वेंगुर्ला मूळ रा. नायरनमतलेस, पाल्पा, नेपाळ याला दोषी ठरवत विशेष न्यायाधीश श्रीम. व्हि. एस. देशमुख यांनी २० वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. यातील ५ हजार रुपये रक्कम पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Ratnagiri court give life imprisonment to criminal sexual harrasement 11 years minor girl crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • crime news
  • Rape on Girl
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Crime News: सावर्डेमध्ये कारमधून विदेशी मद्याची अवैध वाहतूक
1

Crime News: सावर्डेमध्ये कारमधून विदेशी मद्याची अवैध वाहतूक

पोलीस उपनिरीक्षकाचा सहकारी ACB च्या जाळ्यात; 25 हजार रुपयांसाठी लाच घेताना अटक
2

पोलीस उपनिरीक्षकाचा सहकारी ACB च्या जाळ्यात; 25 हजार रुपयांसाठी लाच घेताना अटक

हॉटेल बिलावरून झाला राडा; एकावर कुऱ्हाडसह लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला
3

हॉटेल बिलावरून झाला राडा; एकावर कुऱ्हाडसह लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला

धक्कादायक ! अपहरणाच्या संशयावरून जमावाकडून तरूणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; अखेर तडफडून झाला मृत्यू
4

धक्कादायक ! अपहरणाच्या संशयावरून जमावाकडून तरूणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; अखेर तडफडून झाला मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.