Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

रत्नागिरीत बच्चू कडू यांनी निवडणुकीसंदर्भातील आपली ठाम भूमिका मांडली. त्यांनी EVM आणि व्हीव्हीपॅडवर विश्वासघाताचा आरोप करत, म्हटले की काँग्रेसने EVM मशीन आणली नसती तर “हे पाप आमच्या मातीवर लागत नसे”

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 14, 2025 | 03:39 PM

Follow Us

रत्नागिरीत बच्चू कडू यांनी निवडणुकीसंदर्भातील आपली ठाम भूमिका मांडली. त्यांनी EVM आणि व्हीव्हीपॅडवर विश्वासघाताचा आरोप करत, म्हटले की काँग्रेसने EVM मशीन आणली नसती तर “हे पाप आमच्या मातीवर लागत नसे” आणि व्हीव्हीपॅड हातात मिळायला हवे, ज्यावर नाव, सही आणि क्रमांक स्पष्ट दिसावे. त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आणि म्हटले की “निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते” असा आरोप करत राजकीय प्रक्रियेवरील प्रश्न उपस्थित केले. बच्चू कडू यांनी शिवसेना-मनेसे युती, राज ठाकरे आणि काँग्रेसची राजकीय रणनीती यावरही भाष्य केले, सांगितले की बाहेरच्या राज्यात मराठीचा मुद्दा घेऊन जाणे काँग्रेससाठी धोका ठरू शकतो आणि राजकीय गणित फार सोपे नाही, तसेच योग्य अजेंडा स्पष्ट नसल्याचे त्यांनी सांगितले.

Follow Us:

Web Title: Ratnagiri election commission runs from bjp office bachchu kadu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 03:39 PM

Topics:  

  • EVM
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Ratnagiri: गाड्या खचाखच भरल्या, स्टेशनवर तुफान गर्दी! बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणातून परतीचा प्रवास सुरू
1

Ratnagiri: गाड्या खचाखच भरल्या, स्टेशनवर तुफान गर्दी! बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणातून परतीचा प्रवास सुरू

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला
2

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.