रत्नागिरीत खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. शेतकरी मदतीबाबत ते म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष ठेवून असून कोकणातील शेतकऱ्यांनाही मदत मिळणार आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चावर टीका करत त्यांनी म्हटलं, “मोर्चा काढणं म्हणजे पक्ष जिवंत असल्याचं दाखवणं.” युतीबाबत निर्णय वरचे नेते घेतील, पालकमंत्र्यांनी स्वतःची मतं जाहीर करू नयेत, असंही राणे म्हणाले.