Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये सहलीच्या बसला अपघात; वाहनावरील ताबा सुटला अन् थेट…

जखमींवर फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. याशिवाय फुणगूसचे सरपंच अशोक पांचाळ यांनी विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली. 

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 11, 2026 | 02:55 PM
रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये सहलीच्या बसला अपघात; वाहनावरील ताबा सुटला अन् थेट…
Follow Us
Close
Follow Us:

संगमेश्वरमध्ये सहलीच्या बसला अपघात
ताबा सुटल्याने फूणगुस येथे दुर्घटना
विद्यार्थ्यांच्या रडण्याचा, ओरडण्याचा आवाज

संगमेश्वर: बीड जिल्ह्यातील धारूर येथील शालेय विद्याथ्यांची सहल घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला. गणपतीपुळे येथून महाडकडे बस निघाली होती. फुणगुस येथील भोसलेवाडी मंगळवारी सकाळी ही घटना घडली. बस रस्त्याच्याकडेला पलटी झाल्याने क्षणभर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चाटे पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज धारूर (जि. बीड) येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल बस (क्रमांक एमएच १२ एचबी ०११४) इयत्ता चौथी ते आठवीतील ३५ विद्यार्थी, ३ शिक्षक व २ मावशी असे एकूण ४१ जण प्रवास करत होते.

साक्षी गायके (वय १४), अरुणा मैद (वय ३६), सृष्टी गोरे (वय ९), मयुरी विलास पवार (वय १४), गणेश रमेश गोरे (वय १४), प्रीतम देवराव रोडे (वय १५), अजय सतीश नागस (वय ९), विठ्ठल नानोचा हुलगे (वय १३), रितेश विलास बाहये (वय ९), राखू विठ्ठल घोडके (वय ३०), सारिका बालाजी कवके (वय ३४), ओंकार सुधीर गिरी (वय १२), प्रताप प्रकाश फड (वय १२) अशी जखमींची नावे आहेत.

Nashik News : राज्य मार्गावरील खड्डा ठरतोय जीवघेणा, महिनाभरात सहा ते सात अपघात

विद्यार्थ्यांच्या रडण्याचा, ओरडण्याचा आवाज

जखमींवर फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. याशिवाय फुणगूसचे सरपंच अशोक पांचाळ यांनी विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली.  तर दुपारच्या जेवण्णाची व्यवस्था सेवानिवृत्त शिक्षक विजय फटकरे यांनी केली, गरजेची प्रत्येक मदत स्थानिकांनी स्वत हुन पुढाकार घेऊन केली. अनोळखी असूनही या मुलांना अपलेब समजून मदत करणारी माणुसकी पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केले. बालक कृष्णा शिरीषराव वाटे हे बस चालवत होते.

फुग्णगूस येथे बस वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्याकडेला उलटली, अपधात होताच मोठा आवाज झाला आणि बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या रडण्याचा व ओरडण्याचा आवाज परिसरात घुसू लागला, हा आवाज ऐकताच स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले. अपघाताचे दृश्य भयावह असतानाही स्थानिकांनी प्रसंगावधान राखत बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना एकामागून एक सुरक्षितपणे बाहेर काढले, घाबरलेली, रडणारी मुले पाहून अनेकांच्या डोळयात पाणी आले.

लग्न करून घरी जाताना 150 फूट दरीत बस कोसळली अन्…; उत्तराखंड-नेपाळ सीमेवर भीषण Accident

थुळवाडी नागरिकांकडून माणुसकीचे दर्शन
अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था होईपर्यंत बुळवाडी व परिसरातील नागरिकांनी माणुसकीचा उत्तम आदर्श घालून दिला. फटकरे गुरुजी झूठ गुरुजी तसेव चुळवाडीतील ग्रामस्थांनी विद्याथ्यांची व शिक्षकांची राहण्याची संपूर्ण व्यवस्था केली. घाबरलेल्या मुलाना धीर देणे, त्यांबी जेवण-पाण्याची सोय करणे, त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधणे असे मायेचे वातावरण निर्माण करण्यात आले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: School trip bus accident in fungus accident marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Accident Case
  • ratnagiri news
  • ST Bus Accident

संबंधित बातम्या

Ratnagiri News :  आकलेत खासगी कंपनीचे अतिक्रमण? शेतकरी संतप्त
1

Ratnagiri News : आकलेत खासगी कंपनीचे अतिक्रमण? शेतकरी संतप्त

Ratnagiri : धक्कादायक! आंबा काजू बागायतदारांसाठी केंद्राला पत्रच नाही राजू शेट्टींचा दावा
2

Ratnagiri : धक्कादायक! आंबा काजू बागायतदारांसाठी केंद्राला पत्रच नाही राजू शेट्टींचा दावा

Ratnagiri :  रत्नागिरी नगरपरिषदेच्या सभेत घरपट्टीचा गोंधळ
3

Ratnagiri : रत्नागिरी नगरपरिषदेच्या सभेत घरपट्टीचा गोंधळ

Raigad News :  गतिरोधक नसल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ; प्रशासनाच्या हलगर्जिपणावर नागरिक आक्रमक
4

Raigad News : गतिरोधक नसल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ; प्रशासनाच्या हलगर्जिपणावर नागरिक आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.