शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा वाशी मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी पक्ष आदेश न मानता अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते मात्र आता निवडणुका संपल्या असून शिवसैनिकांची पुन्हा घरवापासी करण्याची मागणी संवाद मेळाव्यात करण्यात आली. यावेळी सर्व शिवसैनिकांना पुन्हा पक्षात घेण्याची विनंती शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात येणार असून संपूर्ण नवीन कार्यकारणी बनविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी दिली आहे.