Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 पैकी 11 जागांवर महिलांनी मारली बाजी; भाजपची ताकद वाढली

भाजपने जिल्हा परिषदेसाठी ६ जागा लढविल्या. त्यापैकी ३ जागा जिंकल्या. निवडणुकीत ६ जागांसाठी पक्षाने झालेल्या मतदानापैकी क्रमांक १ ची म्हणजे ३७ हजार १३४ मते मिळविली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 14, 2026 | 12:08 PM
पिंपरी-चिंचवड शिवसेनेची कार्यकारिणीच बरखास्त; कामचुकार पदाधिकाऱ्यांची आता गय नाही

पिंपरी-चिंचवड शिवसेनेची कार्यकारिणीच बरखास्त; कामचुकार पदाधिकाऱ्यांची आता गय नाही

Follow Us
Close
Follow Us:

कन्नड / सुरेश चव्हाण : तालुक्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक निकालाने आगामी काळात राजकीय बदलाचे संकेत दिलेले आहेत. जिल्हा परिषदेच्या आठ जागांपैकी भाजपने तीन जागा जिंकून आपला गड शाबूत ठेवला आहे. ठाकरे गटाने दोन जागा जिंकल्या. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना केवळ एका जागेवर विजय मिळविता आला. तर सोळापैकी दहा जागा जिंकून भाजपने पंचायत समितीमध्ये सत्ता काबीज केली आहे.

भाजपने जिल्हा परिषदेसाठी ६ जागा लढविल्या. त्यापैकी ३ जागा जिंकल्या. निवडणुकीत ६ जागांसाठी पक्षाने झालेल्या मतदानापैकी क्रमांक १ ची म्हणजे ३७ हजार १३४ मते मिळविली. तर पंचायत समितीच्या १६ जागांपैकी १० जागांवर कमळ निशाणीवर लढलेल्या १० जागांपैकी ४ जागावर भाजपला यश मिळाले. तर झालेल्या मतदानापैकी पक्षाने ३३ हजार १२६ मते मिळविली. ६ जागा लढविलेल्या शिवसेनेला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. यात झालेल्या मतदानापकी पक्षाला क्र.२ ची म्हणजे ३३ हजार १२६ मते मिळाली. मात्र, शिवसेनेने पंचायत समितीच्या १३ जागा लढवून ८ जागा जिंकताना ४२ हजार ५९७ मते मिळविली.

शिवसेना पक्षाचा आमदार असताना जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला मिळालेले अपयश चिंताजनक असले तरी पंचायत समितीची निवडणुकीत अपयश भरून निघाले आहे. मात्र, भाजपने मिळवलेले मतदान शिवसेनेसाठी चिंता वाढवणारा आहे. पंचायत समितीच्या १६ जागांपैकी ८ जागा महिलांसाठी राखीव असताना ११ जागांवर महिला विजयी झाल्या आहेत. शिवसेना ८, भाजप ४, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), काँग्रेस, उबाठा आणि रायभान जाधव विकास आघाडी यांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झालेला आहे. त्यामुळे सभापती शिवसेनेचाच होणार हे नक्की आहे.

बहुमतासाठी शिवसेनेला एका मताची आवश्यकता

बहुमतासाठी शिवसेनेला एका मताची आवश्यकता आहे. निवडणुकीत युती करूनही भाजपने ऐनवेळी धोका दिल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. मग आता पंचायत समितीच्या सभापती-उपसभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेना भाजपला बरोबर घेणार की राष्ट्रवादीची साथ घेऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार हे लवकरच दिसेल. शिवसेनेकडून सभापती पदावर कुणाची वर्णी लागेल याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तविण्यात येत आहेत.

सर्वसाधारण तीन जागांवर विजय

पंचायत समितीच्या १६ जागांपैकी ८ जागा महिलांसाठी राखीव असतांना ११ जागांवर महिला विजयी झाल्या आहेत. सर्वसाधारण जागांवर ३ महिलांनी यश मिळविले आहे. परिणामी, सभागृहात महिला सदस्यांची संख्या जास्त राहणार असून, खऱ्या अर्थाने महिलाराज सुरू होणार आहे.

हेदेखील वाचा : Supriya Sule : भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार; खासदार सुप्रिया सुळेंनी थेट जोडले हात

Web Title: Women won 11 out of 16 seats in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar News
  • Maharashtra Politics
  • shivsena

संबंधित बातम्या

वसंतदादांची नात उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? विधान परिषदेसाठी महाविकास आघाडी टाकणार मोठा डाव
1

वसंतदादांची नात उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? विधान परिषदेसाठी महाविकास आघाडी टाकणार मोठा डाव

विधानपरिषद निवडणुकीपूर्वीच महायुतीत मतभेद; एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी सुरु
2

विधानपरिषद निवडणुकीपूर्वीच महायुतीत मतभेद; एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी सुरु

Satara News: लोकप्रतिनिधींनी स्वेच्छेने निवृत्तीवेतनाचा त्याग करावा; सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरेंचे आवाहन
3

Satara News: लोकप्रतिनिधींनी स्वेच्छेने निवृत्तीवेतनाचा त्याग करावा; सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरेंचे आवाहन

MLC Election 2026: विधान परिषदेसाठी काय आहे महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला? सर्वाधिक जागांसाठी भाजपकडून रस्सीखेच ?
4

MLC Election 2026: विधान परिषदेसाठी काय आहे महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला? सर्वाधिक जागांसाठी भाजपकडून रस्सीखेच ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.