महाराष्ट्रासह देशभरामध्ये औरंगजेबाच्या कबरीमुळे वादांग निर्माण झाला आहे, मात्र औरंगजेब ची कबर ज्या जिल्ह्यात आहे त्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याला पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते, या वादामुळे तसेच अनुचित प्रकार घडल्यास पर्यटन व्यवसायावर परिणाम होऊ शकतो मात्र सध्या स्थितीला पर्यटन क्षेत्रावर आणि व्यवसायावर परिणाम निर्माण झालेला नाही, औरंगजेबच्या कबरे वर जाणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे, उन्हामुळे आणि मुस्लिम धर्मियांच्या उपवासामुळे पर्यटक कमी आहेत, विविध राज्यांमधून पर्यटन स्थळांवर भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी राम बुधवंत यांनी..