Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar : सरकारने निष्काळजीपणा स्वीकारला? Vikhe Patil आणि Manoj Jarange मध्ये काय बातचीत?

मनोज जरांगे यांच्याशी चर्चा झालेली आहे, त्यांची काही आक्षेप आहे. काही ठिकाणी निष्काळजीपणा दिसत आहे , शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे असे अनेक त्यांचे आक्षेप होते. आता त्यांना जी माहिती हवी ती देत आहे आणि त्यांना वाटत असेल तर उद्या मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 30, 2026 | 03:18 PM

Follow Us

मनोज जरांगे यांच्याशी चर्चा झालेली आहे, त्यांची काही आक्षेप आहे. काही ठिकाणी निष्काळजीपणा दिसत आहे , शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे असे अनेक त्यांचे आक्षेप होते. आता त्यांना जी माहिती हवी ती देत आहे आणि त्यांना वाटत असेल तर उद्या मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आवश्यकता वाटत असेल तर मी उद्या स्वतः त्यांना जाऊन भेटेल, त्यांनी ज्या काही मागण्या केल्या आहे त्याची सविस्तर माहिती घेऊन, त्यासाठी आमच्या अध्यक्ष जात आहे,त्यात त्यांचे समाधान होते का पाहू , पण त्यांना वाटत असेल तर मी स्वतः जाईल, त्यांचे काही प्रश्न होते यात अधिकाऱ्यांच्या स्तरावर निष्काळजीपणा होत आहे, त्याबाबत त्यांनी काही उदाहरण माझ्यासमोर मांडले ज्याची वस्तुस्थिती खरी होती. यासाठी विभागीय आयुक्त यांनी पुढाकार घेतला आहे, ज्यात प्रत्येक 15 दिवसांनी समिती आढावा घेत आहे. आपण होम टू सर्व्हे करण्याचा विचार करत आहे. विभागीय आयुक्त यांना सांगितले आहे ,वनशावळी समिती गावात एक दिवस लोकांना भेटण्यासाठी उपलब्ध असेल, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात एक हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. काहीही अडचण असल्यास लोकांनी फोन करून माहिती घ्यावी, अडचण सांगावी….यामुळे हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी करण्यास सोपं होईल..

Close

Follow Us:

Web Title: Sambhajinagar has the government accepted negligence what is the conversation between vikhe patil and manoj jarange

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 03:18 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.