नव्या चेहऱ्यांना आणि जुन्या अनुभवी पण निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी देणार, जातीपातीचे राजकारण करून राजकीय पोळी भाजायला मी आलो नाही, पक्षात प्रवेश केलेल्यांवर पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही. सर्वांना सोबत घेऊन राजकारण करणार, मिरजेत दोन माजी महापौर, एक माजी उपमहापौर आणि 16 नगरसेवकांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेश कार्यक्रमात अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे .दरम्यान माजी महापौर किशोर जामदार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसला खिंडार, तर माजी महापौर मैनूद्दीन बागवान यांच्या पक्षप्रवेशा मुळे जयंत पाटलांना मोठा धक्का बसलाय.