Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli : आमदार Sudhir Gadgil यांच्यावर Deepak Mane यांचा गंभीर आरोप

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या हद्दीतील दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपक माने यांनी गंभीर आरोप करत सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 27, 2026 | 03:40 PM

Follow Us

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या हद्दीतील दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपक माने यांनी गंभीर आरोप करत सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दलित वस्तीचा निधी इतरत्र वळवला असून, त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही जबाबदार असल्याचा आरोप दीपक माने यांनी केलाय. संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणू नये, मी केलेले आरोप जर असत्य ठरले तर जाहीरपणे माफी मागण्यास तयार आहे. मात्र या प्रकरणातील सत्यता पडताळण्यासाठी आमदारांनी सांगितलेल्या कोणत्याही वेळेला आणि कोणत्याही ठिकाणी आम्ही पुराव्यासह उपस्थित राहू. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, एवढीच आमची मागणी आहे.” यापूर्वी संबंधित विभागाकडे लेखी तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आज सार्वजनिक बांधकाम विभागातील दोषींवर कारवाई होईपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय.

Follow Us:

Web Title: Sangli deepak mane levels serious allegations against mla sudhir gadgil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 03:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.