सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने गॅस दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा व शहरजिल्ह्याच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केला. महागाई, गॅस दरवाढ, लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी यांसारख्या मुद्द्यांवर संताप व्यक्त करत त्यांनी इशारा दिला की, परिस्थिती अशीच राहिली तर भारतात बांगलादेशसारखी अवस्था निर्माण होईल.