Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Gaikwad : गायकवाड विरुद्ध पुरोगामी संघटना; बुलढाण्यात आज पुस्तकावरून ‘आमने-सामने’ची शक्यता

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ बुलढाण्यात आज दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे वाचन होणार आहे, यासाठी पुरोगामी संघटनेतील अनेक कार्यकर्ते दाखल झालेले आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 28, 2026 | 03:43 PM

Follow Us

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ बुलढाण्यात आज दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे वाचन होणार आहे, यासाठी पुरोगामी संघटनेतील अनेक कार्यकर्ते दाखल झालेले आहेत. दरम्यान, पुस्तक वाचायला आम्ही देखील जाऊ, परंतु छत्रपती शिवरायांचा जर एकेरी उल्लेख झाला तर शिवप्रेमींना आम्ही आवरू शकणार नाही! असा इशारा बुलढाणा चे आमदार संजय गायकवाड यांनी दिला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, मी सगळ्यांना उरून पुरतो, मी चांगल्या भावनेतून ते वक्तव्य केले होते’ असे आमदार गायकवाड म्हणाले.

Close

Follow Us:

Web Title: Sanjay gaikwad gaikwad vs progressive organizations possibility of a face off over a book in buldhana today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • Buldhana

संबंधित बातम्या

मोठी बातमी! ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी केले स्थानबद्ध, संजय गायकवाडांविरोधात आंदोलनस्थळी गोंधळ
1

मोठी बातमी! ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी केले स्थानबद्ध, संजय गायकवाडांविरोधात आंदोलनस्थळी गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.