Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News : गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध व्हा; शिक्षक उद्बोधन कार्यशाळेत शिक्षणाधिकारी विकास पाटील यांचे आवाहन

कार्यशाळेत प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण, मूल्याधिष्ठित आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. शाळा, वर्ग आणि विद्यार्थी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यावर त्यांनी भर दिला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 26, 2026 | 09:51 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

 

बुलढाणा पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांसाठी आयोजित एकदिवसीय शिक्षक उद्बोधन कार्यशाळेत प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी आगामी शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर गुणवत्तापूर्ण, मूल्याधिष्ठित आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी कटिबद्धपणे कार्य करण्याचे आवाहन केले. शाळा, वर्ग आणि विद्यार्थी या त्रिसूत्रीचा प्रभावी अवलंब करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचे त्यांनी सांगितले.

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध; ‘सारथी’च्या कार्याचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक

स्थानिक सहकार विद्या मंदिराच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर, गट शिक्षणाधिकारी चेतन वाडीले, शिक्षण विस्तार अधिकारी वंदना टाकळकर, दत्ता क्षीरसागर तसेच तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. यावेळी शिक्षक हा समाजपरिवर्तनाचा केंद्रबिंदू असून, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, मूल्यशिक्षण आणि नवोपक्रमांची जोपासना करण्याची जबाबदारी शिक्षकांची असल्याचे विकास पाटील यांनी स्पष्ट केले.

कार्यशाळेत ‘मिशन झेप’ आणि ‘झेडपीज एज्युकेशनल पायोनिअर’ उपक्रमावर विशेष भर देण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शहरातील शाळांकडे होणारा ओढा कमी करून गावातीलच जिल्हा परिषद शाळांमध्ये 100 टक्के प्रवेश सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट यावेळी मांडण्यात आले. तसेच निपुण महाराष्ट्र अभियानाला गती देणे, विद्यार्थी सुरक्षा, प्रवेशोत्सव, मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वितरण आणि विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Washim News : शतकापूर्वीचे वृक्ष सुकले की सुकविले? सुकलेले वृक्ष धोकादायक; शहरात विविध चर्चाना आले उधाण

यावेळी निपुण महाराष्ट्र कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तसेच शिक्षकांच्या विविध अडचणी आणि कार्यालयीन प्रलंबित प्रश्न प्रशासकीय स्तरावर सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाहीही प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिली.

Web Title: Education officer vikas patils appeal at the teacher orientation workshop

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 09:51 PM

Topics:  

  • Buldhana

संबंधित बातम्या

Harshwardhan Sapkal on Drought: देवेंद्र फडणवीस कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतात?; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
1

Harshwardhan Sapkal on Drought: देवेंद्र फडणवीस कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतात?; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश
2

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश

देशात आयुर्वेद गुरुकुलम् महाविद्यालय होणार, केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांची घोषणा; आरोग्यसेवा सक्षम होईल
3

देशात आयुर्वेद गुरुकुलम् महाविद्यालय होणार, केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांची घोषणा; आरोग्यसेवा सक्षम होईल

Buldhana News: ९५ दाम्पत्यांचे अनुदान रखडले; गतवर्षी ३०, यंदा ६५ अर्ज रखडले; आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना
4

Buldhana News: ९५ दाम्पत्यांचे अनुदान रखडले; गतवर्षी ३०, यंदा ६५ अर्ज रखडले; आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.