महायुतीकडून सईद खान यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे महायुतीकडे परभणी हिंगोली विधान परिषदेमध्ये मतांची संख्या जास्त आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल असा मला विश्वास आहे माहितीतील काही आमदार सोबत आली नसतील तर त्यांचे आमच्या सोबत बोलणे झालेले आहे ते कामानिमित्त बाहेर आहेत. छत्रपती संभाजी नगर जालना जागा भाजपला सुटली हा आमचा वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आहे त्यावर आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही अंबादास दानवे जर म्हणत असतील की दोन्ही शिवसेना एकत्र यावे तर त्यांनी त्यांच्या नेत्याला सांगावे आम्ही महायुतीमध्येच राहणार आहोत. असं वक्तव्य शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाठ यांनी परभणी येथे केले आहे