साताऱ्यातील गोडोली तळ्यातील उद्यानाचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आले असून या तळ्याची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. अमृत भारत योजनेतून आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नांतून हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. नगरपालिकेने चांगले काम केल्याचे यावेळी त्यांनी कौतुक केले. यापुढील काळात सातारा नगरपालिकेतील प्रशासकांना मिलिटरी बेस उद्यान बनवण्याच्या बाबत चर्चा केली असून या होणाऱ्या उद्यानांमध्ये विमाने आणि रणगाडे ठेवण्याचा मानस असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.