जिल्ह्यातील शेकडो कृषी पदवीधारकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. जिल्ह्यासह राज्यामध्ये हजारो कृषी पदवीधारक बेरोजगार म्हणून फिरत आहेत तर दुसरीकडे शासनाचा कृषी विभाग असेल किंवा कृषी विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त जागांचा प्रश्न निर्माण झाला आहे एकीकडे शासन पदभरती करत नाही तर दुसरीकडे कृषी पदवीधारकांना बेरोजगार होऊन फिरावं लागत आहे त्यामुळे राज्य सरकारने कृषी विभागासह कृषी विद्यापीठांमध्ये तात्काळ पद भरती करावी अशीच मागणी या कृषी पदवीधारकांची आहे आणि त्यामुळेच आज या कृषीपतीधारकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील देण्यात आले. राज्य सरकारने तात्काळ पदभरती करावी यासह अन्य मागण्या या निवेदनामध्ये करण्यात आले आहेत.