नगरपालिकेचा निवडणुकीच्या निकालाचे 18 तास उलटून देखील साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांचे बंडखोर विजयी अपक्ष उमेदवारांचा जल्लोष सुरूच. चार जेसीबी मधून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला आहे. दोन्ही राजांच्या उमेदवारांचा पराभव करत खासदार उदयनराजे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रभाग क्रमांक तीन मधून निवडून आल्यानंतर मोठा जल्लोष करत आहेत. हा विजय खासदार उदयनराजे भोसले यांचा आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली निष्ठावंत कार्यकर्त्यांना जनतेने न्याय मिळवून दिला असल्याचे रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोजर यांनी म्हटले आहे. प्रभागात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणार असा विश्वास देखील रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोजर यांना दिला आहे..