सातारा जिल्ह्यातून मराठा बांधव हे हजारोच्या संख्येने मुंबईसाठी निघणार आहेत. मराठा आरक्षणाच्या भूमिकेवरून राजधानी सातारा या ठिकाणी शिवतीर्थावर एकत्र येऊन मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा च्या घोषणा दिल्या. यावेळी तात्या सावंत या वयस्कर आजोबांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे. या दोन दिवसात मोठ्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणार असल्याची माहिती साताऱ्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे. त्याचबरोबर साताऱ्यातून एक घर एक गाडी काढून आंदोलनात राजधानी साताऱ्यातील मराठा बांधव सहभागी होणार आहेत.