पवार कुटुंबातील सगळ्या महिला प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्या आहेत. युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी नवराष्ट्रशी बोलताना विजयाचा विश्वास व्यक्त केला.