शरद पवार आणि अजित पवार यांच्या कुटुंबात राजकीय मतभेद असतील, पण रविवारी संध्याकाळी सर्वजण एकत्र दिसले. शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्याचे हे निमित्त होते. हा कार्यक्रम मुंबईत…
शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा साखरपुडा झाला आहे. सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल झाले असून मुंबईमध्ये हा सोहळा पार पडला आहे.
सध्या युगेंद्र पवार हे शरयू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. याशिवाय, विद्या प्रतिष्ठान या नामवंत शैक्षणिक संस्थेचे खजिनदार म्हणूनही त्यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी आहे.
महाराष्ट्रात निवडणुकी अगोदरचे कल हे महाविकास आघाडीच्या बाजूने होते. पण हे निकाल अनपेक्षित आहेत. या निवडणुकीत बरेच दिगज्ज नेते पराभूत झाले,असे युगेंद्र पवार म्हणाले.
मुख्यमंत्रीपदावर सरकारचा कोणताच फॉर्म्युला अजून तरी ठरलेला नाही. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने माझी नेता म्हणून निवड झाली असून सर्व अधिकार मला दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये अजित पवार यांनी बारामतीचा गड राखला आहे. अभूतपूर्व असा विजय मिळवत अजित पवारांनी बारामती त्यांचीच असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात मोठी ताकद पणाला लावल्याने मतदानाची आकडेवारी वाढल्याने निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अजित पवार व युगेंद्र पवार यांच्यासह एकूण 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
बारामती मतदारसंघातील मतदान केंद्रावर दमदाटी करून बोगस मतदान सुरू असल्याच आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे. शर्मिला पवार या शरद पवार यांच्या युगेंद्र पवार यांच्या मातोश्री आहेत.
यंदा बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात उभी फुट पडल्यानंतर पवार घराण्यात दुसऱ्यांदा अशी लढत होत आहे.
राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनीही प्रचारसभा सुरू केल्या असून शरद पवार हेदेखील त्यांच्यासोबत दिसत आहेत. बारामतीच्या कान्हेरी गावातही शरद पवारांनी नातवासाठी सभा घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून आज जवळपास दीड वर्ष लोटलं. आजपर्यंत अनेकदा दोन्ही गटाकडून एकमेकांवर सातत्याने आरोप प्रत्यारोप होत असतात. अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून तर थेट शरद पवारांवर टीका होत…
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये प्रचाराला सुरुवात झाली आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा नारळ फुटला असून त्यांनी आपले राजकारणातील पहिले भाषण केले आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पवार कुटुंबामध्ये लढत होणार आहे. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार मैदानात उतरले आहे. त्यांच्या प्रचारासाठी आत्या खासदार सुप्रिया सुळे या जोरदार प्रचार करत आहेत.
महाविकास आघाडीच्या वतीने युगेंद्र पवार यांच्या अर्ज आज आम्ही दाखल केला. त्यांच शिक्षण परदेशात झाले असून ते उच्चशिक्षित आहेत. प्रशासन आणि व्यवसायाचा त्यांना चांगला अनुभवही आहे. प्रशासाचा त्यांना चांगला अनुभवही…
विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. अवघ्या एका महिन्यावर निवडणूका आल्या असून येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. यंदाची विधानसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची…
बारामतीच्या लढाईत कौटुंबिक राजकीय लढाई महाराष्ट्रासह आता देशात चर्चेत येणार आहे. लोकसभा निवडणुकी वेळी पवार साहेबांचा सन्मान जपला, आता विधानसभा निवडणुकीमध्ये दादांचा बारामतीकर सन्मान जपणार का असा सवाल व्यक्त केला…
ही स्वाभिमानी यात्रा १२ दिवसांची असून बारामती तालुक्यातील सर्व गावांना युगेंद्र पवार भेटी देणार आहेत. पक्षाच्या वतीने या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा हात…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा सध्या सुरू आहे. आज अजित पवारांनी बारामतीमधील एका मेळाव्याला संबोधित केले. यावेळी मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी बारामतीतून निवडणूक लढणार की नाही याकडे…