फडणवीस सरकारच्या पहिल्या टप्प्यात मंत्री पदापासून वंचित राहीलेले छगन भुजबळ यांना मंत्री मंडळात स्थान देण्यात आलय. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच छगन भुजबळ यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना , नाशिक पालकमंत्री विषयवार वाद विवाद वाढवण्याचं काही कारण नाही. पालकमंत्री होऊन जनतेची सेवाच करायची असते. पालकमंत्री नसलो तरी जनतेची सेवा मी करू शकतो त्यामुळे मला पालकमंत्री पदाच्या वादात पड्याचं नसल्याच स्पष्ट छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.