Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शहाड पुलावरील खड्डे भरले न गेल्यास आंदोलनचा कल्याण शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांचा इशारा

कल्याण नगर महामार्गावर असलेल्या शहाड पुलाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. विशेष म्हणजे या पूलावरील खड्डयांमुळे नागरिकांना दररोज मनस्ताप होत आहे. कल्याण शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पूलाची पाहणी केली. दोन दिवसात पूलावरील खड्डे बुजविले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करु असा इशारा पाटील यांनी अधिकारी यांना दिला आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 31, 2024 | 04:35 PM

Follow Us

या महामार्ग विभागाच्या अधिकारी सविता सांगळे यांनी सांगितले की, शहाड पूलावरील खड्डे येत्या दोन दिवसात भरले जाणार आहेत. तसेच शहाड पूलाच्या दुरुस्तीसाठी दहा कोटीचा निधी मंजूर केला आहे.  त्याचे कामही लवकर हाती घेतले जाईल. येत्या  सहा महिन्यात पुलाचे रुप बदलणार आहे. खड्डे भरण्याचे काम आज रात्रीपासून सुरु होणार राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. 

Follow Us:

Web Title: Shiv sena city chief ravi patil warns of agitation if potholes on shahad bridge are not filled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 04:21 PM

Topics:  

  • kalyan news
  • Shahad

संबंधित बातम्या

Ramesh Mhatre Arrest: महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेंना अटक
1

Ramesh Mhatre Arrest: महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेंना अटक

KDMC Hospital Assault : कल्याणातील डॉक्टर मारहाण प्रकरण; ‘दोषींवर कठोर कारवाई होणार’, डॉ. श्रीकांत शिंदे यांचा इशारा
2

KDMC Hospital Assault : कल्याणातील डॉक्टर मारहाण प्रकरण; ‘दोषींवर कठोर कारवाई होणार’, डॉ. श्रीकांत शिंदे यांचा इशारा

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप
3

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.